"मेरा वजूद नहीं किसी तलवारऔर तख़्त ओ ताज का मोहताज,में अपने हुनर और होंठो की हंसीसे लोगो के दिल पे राज करता हुं..!"
प्रिय स्नेही नेट बंधुनो,आयुष्यात 'धन' आणि 'ऋण' या चीन्हांशी गट्टी जमवत तडजोडीची आकडेमोड करून आयुष्याचं गणित मांडताना 'ध्यास' जडला तो माणसं जोडण्याचा ..!
या वेड्या ध्यासां मुळे अनेक प्रतिस्पर्धी ,सहकारी तसेच जिवलग मित्र या सर्वांचा विविध माध्यमां द्वारे स्नेह मेळावा रंगत रंगत त्यातून आपुलकी ,स्नेह , विचारांची देवाण-घेवाण आणि व्यासायिक उपक्रम आदान प्रदान च्या Exchange मुळे आज मी स्वःता ला खूप भाग्यवान तसेच सर्वोत्तम मित्र संपती असल्याचा अभिमान बाळगतो.
मी प्रा. रफीक शेख (परभणी) SK Life Foundation , Dr.A. P.J.Abdul Kalam Vidhyarthi Foundation आणि Aspire Education Foundation च्या माध्यमातुन अवती -भोवती ,प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ,ओळखी-अनोळखी व्यक्तींच्या सहवासातून इंटरनेट जनसंपर्क च्या सर्वच प्रकारच्या Social Media च्या माध्यमातून सदैव चांगल्या गोष्टी शेअर करून प्रेरणा देण्याचे कार्य नि:स्वार्थ पणे करतो.
"प्रामाणिक प्रयत्न आणि आपल्या कार्यावर नितांत प्रेम आणि त्यातून मिळणारा समाधानाचा आनंदाच्या स्वरूपात आयुष्यात दरदिवशी मिळणारा खरा पुरस्कार होय.."
आजपर्यँत गेल्या 17 वर्षाच्या शैक्षणिक व्यवसाईक प्रवासांत वेगवेगळ्या संस्थांनी, व्यासपीठांनी आणि व्यक्तिंनी माझ्या शैक्षणिक -सामाजिक कार्याची सदैव दखल घेऊन गौरव आणि सन्मान केला आहे.
नुकताच सहारा वेल्फेअर आणि एज्युकेशन फौंडेशन संस्थेने ' सहारा शिक्षण गौरव पुरस्कार' हा सन्मान देऊन औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे व माझ्या पुरस्कारचा अर्धशतक महोत्सव आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि स्नेहां न पूर्ण झालं ;
त्याबद्दल मी सर्वं स्नेही विद्यार्थि , सन्माननीय पालक तसेच आदरणीय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष माझे शिक्षक बंधू आणि माझें आई-वडील व सदैव माझ्या पाठीशी खंबीर पणे राहणारी माझी अर्धांगिनी यांचा ऋण निर्देश व्यक्त करीत आपणं सर्वांना समर्पित करतो.
दिवसेंदिवस मिळणारा आपला प्रतिसाद आणि प्रोत्साहन तसेच शुभेछ्या वेळोवेळी माझ्या उत्साहात आणि कार्यात नक्कीच दीप स्तंभा सारखे दिशा दर्शक आणि मार्गदर्शक ठरेल यांची आशा बाळगतो.
©-विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख.
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
🎓 SK Life Foundation,Parbhani
🎓 Aspire Education Foundation,Parbhani.
🎓 Dr.A. P.J.Abdul Kalam Vidhyarthi Foundation,Parbhani.
🎓 SK Coaching Classes,Parbhani.
🎓 Turning Point Computer Institute,Parbhani.
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/photos/AiSwQ3PzJzKDoqJb8
How to Perform Parenting Role Speech By Shaikh Rafikh Sir
‘ राष्ट्रीय एकात्मकता संमेलन-२०१६’
एकता सेवाभावी संस्था
आणि राजवैद्य सोशल फौंडेशन महाराष्ट्र च्या वतीने महात्मा
गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी
‘ राष्ट्रीय एकात्मकता संमेलन
आणि सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा-२०१६ ’ भारत
रत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र , औरंगाबाद
येथे दि.७ ऑक्टो.२०१६ रोजी यशस्वीरित्या संपन्न
झाला.
मां. आमदार एम.एम.शेख-
औरंगाबाद ( राज्य-अध्यक्ष ,
औकॅाफ़ बोर्ड महाराष्ट्र राज्य ) , तुकाराम
रेंगे पाटील (माजी खासदार परभणी ) ,
मा.गफ्फार मास्टर-परभणी
(सदस्य , अल्पसंख्याक उपसमिती कॉंग्रेस-आय) ,सौ.उल्का
जैन (सामाजिक कार्यकर्त्या-पुणे) ,
मा. आमदार अब्दुल सत्तार (माजी-मंत्री,औरंगाबाद
) तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्य-क्षेत्रातील नामवंतांच्या
उपस्थितीत ‘ राष्ट्रीय एकात्मकता संमेलन-२०१६’ कार्यक्रम
पार पाडला.
कौमी –
एकता आणि अल्पसंख्याक
समाजातील शैक्षणिक स्तराचा आढावा यावर प्रा.रफीक शेख सरांचे (अध्यक्ष-डॉ.ए.पी,जे
अब्दुल कलाम विध्यार्थी फौंडेशन,परभणी.) मार्गदर्शन तसेच त्यांच्या शैक्षणिक व
सामाजिक क्षेत्रातील कार्यांचा गौरव करताना
मान्यवर....
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/photos/vKSbkBWZvK8CKSNB8
Post a Comment