"मेरा वजूद नहीं किसी तलवार
और तख़्त ओ ताज का मोहताज,
में अपने हुनर और होंठो की हंसी
से लोगो के दिल पे राज करता हुं..!"
प्रिय स्नेही नेट बंधुनो,
आयुष्यात 'धन' आणि 'ऋण' या चीन्हांशी गट्टी जमवत तडजोडीची आकडेमोड करून आयुष्याचं गणित मांडताना 'ध्यास' जडला तो माणसं जोडण्याचा ..!
या वेड्या ध्यासां मुळे अनेक स्नेही मित्र, विद्यार्थी मित्र, स्नेही पालक, प्रतिस्पर्धी , सहकारी तसेच जिवलग मित्र या सर्वांचा विविध माध्यमांद्वारे स्नेह मेळावा रंगत रंगत त्यातून आपुलकी ,स्नेह , विचारांची देवाण-घेवाण आणि व्यासायिक उपक्रम आदान प्रदान च्या Exchange मुळे आज मी स्वत:ला खूप भाग्यवान तसेच सर्वोत्तम मित्र संपती असल्याचा अभिमान बाळगतो.
मी प्रा. रफीक शेख (परभणी),SK Coaching Classes, SK Life Foundation , Dr.A. P.J.Abdul Kalam Vidhyarthi Foundation आणि Education Foundation च्या माध्यमातुन माझ्या अवती -भोवती ,प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ,ओळखी-अनोळखी व्यक्तींच्या सहवासातून इंटरनेट जनसंपर्क च्या सर्वच प्रकारच्या Social Media च्या माध्यमातून सदैव चांगल्या गोष्टी शेअर करून प्रेरणा देण्याचे कार्य नि:स्वार्थ पणे करतो.*
"प्रामाणिक प्रयत्न आणि आपल्या कार्यावर नितांत प्रेम आणि त्यातून मिळणारा समाधानाचा आनंदाच्या स्वरूपात आयुष्यात दरदिवशी मिळणारा खरा पुरस्कार होय.."
आजपर्यँत गेल्या दोन दशकांच्या सामजिक तसेच शैक्षणिक व्यवसायिक प्रवासांत वेगवेगळ्या संस्थांनी, व्यासपीठांनी आणि व्यक्तिंनी माझ्या शैक्षणिक -सामाजिक कार्याची सदैव दखल घेऊन गौरव आणि सन्मान केला आहे.
नुकताच ( दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी) महात्मा ज्योतीराव फुले शिक्षण परिषद या सामाजिक संस्थेने 'जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार' हा सन्मान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय श्री. अशोक ढवण सरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे व माझ्या पुरस्कारचा शतक महोत्सव आपल्या सर्वांच्या प्रेम- आशीर्वादाने आणि स्नेहांन पूर्ण झालं.
त्याबद्दल मी सर्वं स्नेही विद्यार्थी , सन्माननीय पालक तसेच आदरणीय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष माझे शिक्षक बंधू आणि माझें आई-वडील व सदैव माझ्या पाठीशी खंबीर पणे राहणारी माझी अर्धांगिनी यांचा ऋण निर्देश व्यक्त करीत आपणं सर्वांना समर्पित करतो.
दिवसेंदिवस मिळणारा आपला सकारत्मक प्रतिसाद आणि प्रोत्साहन तसेच शुभेछ्या वेळोवेळी माझ्या उत्साहात आणि कार्यात नक्कीच दीप स्तंभा सारखे दिशा दर्शक आणि मार्गदर्शक ठरेल यांची आशा बाळगतो.
आपलाच स्नेहाकिंत आभारी:
🔰विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख,परभणी.
🎓 (Educator & Motivator)
"Stay Hungry & Stay Foolish.
🎓 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन _
"Nurturing Potential Through Education"
The Educational Revolution Movement Initiative By SK Rafikh Sir...
🔰 A Foundation For Education , Knowledge and Development✍🏻

सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र ’ या प्रतिष्ठीत सामाजिक संस्थेकडून दिनांक १० एप्रील २०१०, रोजी औरंगाबाद येथे मान्यवरांच्या उपस्थितीत ‘ राष्ट्रीय शिक्षा सन्मान गौरव पुरस्कार ’ प्रदान करण्यात आला.
◄ ‘ राज्यस्तरीय गुरु गौरव सन्मान पुरस्कार ’
Post a Comment