विद्यार्थी मित्र प्रा.शेख रफीक सर लिखित लेख संकलन:
लेख क्र: 1 आयुष्यात शाश्वत
यश काय असते…?
आयुष्यात शाश्वत यश काय असते…?
हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सरांचा..
(The Founder of SK Life Foundation)
एक अप्रतिम आणि प्रेरणा देणारा लेख ....!
अवश्य वाचाच आणि आवडल्यास न विसरता आपल्या मित्रांना जशास तसा नक्कीच शेअर करा.
“ प्रयत्नांना मोठे यश …… नक्कीच प्राप्त होते …जेव्हा आपले प्रयत्न प्रामाणिक असेल तर…. !!”
" नवे पर्व ,नव्या दिशा ,नवे मार्ग नव्या आशा ……प्रत्येक नवी कल्पना ,प्रत्येक नवीन ध्येय ,प्रत्येक नवे स्वप्न ,मनात येणारा प्रत्येक चांगला विचार या सर्व गोष्टी प्रयत्नांवरच अवलंबून असतात.
प्रयत्नच जर प्रामाणिक नसतील तर कुठलीच गोष्ट शक्य नाही सर्वांचे मूळ हे शेवटी प्रयत्नांतच आहे . प्रयत्न म्हणजे नुसते करून पाहिले आणि झाले असे नसून प्रामाणिकता ठेऊन सतत कार्यरत राहणे आवश्यक आहे, तरच जीवनात निश्चीत आणि शाश्वत यशप्राप्ती होते.
सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करणे म्हणजे ख-या अर्थाने शाश्वत यशाकडे वाटचाल होय. म्हणूनच आपल्या जीवनात प्रामाणिक प्रयत्नांना मोठे आणि अढळ स्थान आहे.
त्यामुळेच मित्रानो प्रामणिक प्रयत्नांशिवाय या जगात कुठलीही अपेक्षा ठेऊ नका.
प्रामाणिक आणि सतत प्रयत्नांने आत्मविश्वास वाढतो हाच आत्मविश्वास आयुष्यात येणा-या अनंतअडचणींना तोंड देण्यास सक्षम करतो आणि ख-या अर्थाने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो.
यश मिळवण्यासाठी नक्की कोणत्या मार्गाने जावे, हे कोणीच सांगु शकणार नाही , कारण यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे.. !
पण स्वतःला ओळखून ,स्वतःला ,स्वतः साठी ,स्वतः कडून नेमके काय हवे; हे शोधणे आणि ते मिळवण्यासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करणे म्हणजेच आयुष्यात शाश्वत यश प्राप्त करणे होय.
आवडीसोबत आत्मविश्वास आणि ते प्राप्त करण्याची धडपड प्रामाणिक असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.
यशस्वी लोक वेगळ्या गोष्टी करीत नाहीत. आपण करतो त्याच गोष्टी वेगळेपनाणे करतात. ते जे करतात ,ते मनापासून प्रामाणिकता ठेऊन चिकाटीने प्रयत्न करतात म्हणून त्यांना यश प्राप्ती होते.
आजकाल या जीवघेण्यां स्पर्धेच्या युगात श्वाश घेण्या इतकी जागा नसतांना मित्रानो प्रामाणिक प्रयत्नाशिवाय आयुष्यात निश्चित आणि शाश्वत यश शक्य नाही.
“ The foundation stones for a balanced success are honesty, character, integrity, faith, love and loyalty.”.... Zig Ziglar
आपलाच एक स्नेहांकित शुभेच्छुक:
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख सर
( Educator &Motivator )
https://shaikhrafikhsir.blogspot.in
SK Life Foundation
Like My Facebook Page :
https://www.facebook.com/Shaikh-Rafikh-Sir-778985565562164
लेख क्र:2 अभ्यासात मन रमत नाही का...?
अभ्यासात मन रमत नाही का...?
" Try not to become a person of success, but rather try to become a person of value." ~Albert Einstein
खालील गोष्टी अवश्य करून बघा नक्कीच फरक पडेल..!!
मन शांत, एकाग्र ठेवण्यासाठी 'हे' करा!
कठीण परिस्थितीमध्ये मनाला शांत ठेवणं फार कठीण काम. म्हणून आपलं अशांत मन एकाग्र करण्यासाठी खालील गोष्टी करून पहा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल...
■..टू मिनिट रुल वापरा..■
कठीण प्रसंगात दोन मिनिटे शांत चित्ताने विचार करा आणि ती गोष्ट केल्याने आणि न केल्याने काय परिणाम होतील याची कल्पना करा. म्हणजे तुमच्यासमोर दोन पर्याय निर्माण होतील. आता काही सेकंद डोळे बंद करा आणि आपलं मन जे काही सांगतं आहे त्याचाच आधार घेऊन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पुढे या.
■नकारात्मक विचार सोडा■
आपण नेहमीच नकारात्मक विचार करण्यात खूप शक्ती वाया घालवतो. आपल्याला भीती असते की त्या कठीण प्रसंगाचे वाईट परिणाम काय होतील? या विचारामुळे मनात भीती निर्माण होते आणि चित्त थाऱ्यावर राहत नाही. उलट अशा क्षणी आपण सकारात्मक विचार केला पाहिजे की या परिस्थिती समोर आपण जिंकलो तर त्याचे किती सुंदर परिणाम दिसून येतील. हा विचार तुमच्या मनात आशा निर्माण करतो आणि तुमचे मन दृढ बनवतो.
■जबाबदारी घ्या■
जर एखादे काम करण्यासाठी तुमची निवड केली असेल तर कठीण प्रसंगी त्याचे अपयश इतरांवर फोडू नका. एक लक्षात ठेवा की इतरांच्या चुका पुढे केल्याने ते लोक पुढल्या वेळेस तुमच्या पाठीशी उभे राहणार नाहीत. जर जबाबबदारी तुमची होती तर ती स्वीकारा म्हणजे त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील.
■एकाच वेळी एकच काम करा■
एकाचवेळी अनेक गोष्टी केल्याने कोणतेही काम नीट होत नाही हे लक्षात ठेवा. एक काम पूर्ण झालं की मग दुसरं काम हाती घ्या. कठीण प्रसंगी हा नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. एकाचवेळी अनेक गोष्टींमध्ये मन गुंतवल्यास कोणत्याही एका कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकणार नाही. म्हणजे आधीच वाईट असलेली परिस्थिती अधिकच वाईट होईल.
■ केवळ ध्येय नजरेसमोर ठेवा■
कठीण प्रसंगात आपण सामान्यत: आपले ध्येय विसरून जातो. आपण ही गोष्ट नेमकी का करत आहोत याबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. एकदा का तुम्ही ध्येयापासून भटकलात की तुमचे मन एकाग्र होणार नाही. तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण होईल. सर्वप्रथम मनाला विचारा की आपले ध्येय काय आहे? ते उत्तर मिळाले की त्यानुसार कठीण प्रसंगाशी कसे लढावे या संदर्भात निर्णय घ्या.
कठीण प्रसंगात वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमच्या मनावरचा ताबा नक्कीच सुटणार नाही. उलट मन शांत, एकाग्र राहील. व आपला अभ्यास जास्तीत जास्त परीणाम कारक होईल.
👍आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा आणि सदिच्छा.. 💐
💖 *आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक :* 💞
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर .
🎓 _(Educator & Motivator)_
"Stop Dreaming, Start Doing."
अध्यक्ष: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फौंडेशन
Like My Facebook Page:
https://www.facebook.com/VidhyarthimitraShaikhRafikhSir
लेख क्र: 3 : करियर निवडण्यापूर्वी सावधान..!!स्वतःला ओळख..!एक संधी स्वतःसाठी..!
नवीन लेख साठी कृपया येथे क्लिक करा : https://shaikhrafikhsir.blogspot.in
इतर संपादित लेख साठी कृपया येथे क्लिक करा:
लेख क्र: 1

करियर निवडण्यापूर्वी
सावधान..!!
स्वतःला ओळख..!
एक संधी स्वतःसाठी..!
दहावी-बारावीची परीक्षा
म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा. या परीक्षा पास झाल्यावर पुढे
काय करायचं, करिअरसाठी
कोणतं क्षेत्र निवडायचं, याचा निर्णय सगळ्याच
विद्यार्थ्यांना घ्यावा लागतो. कोणी विद्यार्थी आपल्या मनाप्रमाणे तसेच आवडीप्रमाणे
क्षेत्र निवडतात, तर कुणी पालकांची इच्छा म्हणून एखादा कोर्स
निवडतो. काही विद्यार्थी तर केवळ मित्रमैत्रिणी करत आहेत म्हणून त्या कोर्सला
प्रवेश घेतात. पण हळूहळू सत्यपरिस्थिती समोर येऊ लागते.
सुरुवातीचे महिने सरतानाच आपण जो कोर्स
करतोय, तो आपल्याला जमत नाही,
हे वास्तव उघड होऊ लागतं. अनेक विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत
नैराश्य येऊ लागतं. काहीजण आपण निवडलेलं क्षेत्र सोडून देण्याचा विचार करू लागतात.
पण विद्यार्थी-मित्रानो, थांबा..! थोडं थांबा...!
तुम्ही प्रवेश घेतलेलं
क्षेत्र असं मध्येच सोडून देण्यापूर्वी काही गोष्टींचा नीट विचार करा..!
तुम्ही आता ज्या कोर्सला प्रवेश
घेतला आहे, तर
तुम्हाला स्वत:ला एक संधी देणं आवश्यक आहे. अभ्यास न जमण्याचं नेमकं कारण शोधा.
तुम्ही तुमच्या मनाचं ऐकून कोणताही निर्णय घेऊ नका. तर आपल्या मेंदूलाही विचार
करण्याची एक संधी द्या आणि त्यानुसार अंमलबजावणी करा.
तुम्ही ज्या कोर्सला प्रवेश घेतला आहे, तो कोर्स अर्धा झाला असेल किंवा काही वेळेस
तर पूर्ण होत आला असेल; अशा वेळी आपण प्रवेश घेतलेला तो
कोर्स पूर्ण करणं, हेच काय ते शहाणपणाचं ठरतं. सध्या तुम्ही
घेतलेला हा कोर्स आधी पूर्ण करा आणि मग काय, ते क्षेत्र
किंवा कोर्स बदलायचा विचार करा.
एक लक्षात घ्या की, दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा
वाढत आहे. निकालाची टक्केवारी वाढत असून त्या तुलनेत शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध
असलेल्या जागा (Seats) मर्यादित प्रमाणात आहेत. त्यामुळे
तुम्ही आता जो कोणता कोर्स करत आहात, तो मध्येच सोडून देणं
शहाणपणाचं ठरणार नाही. विद्यार्थी एक गोष्ट विसरतात, ती
म्हणजे फक्त दहावी-बारावीनंतरच करिअरचे पर्याय निवडता येतात.
असं नाही, तर
ग्रॅज्युएशननंतरही तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आता ज्या कोर्सला
प्रवेश घेतला आहे तो पूर्ण करणंच योग्य ठरेल..
थोडा संयम बाळगा आणि सकारात्मक
दृष्टिकोन ठेवा. जोमाने अभ्यासाला लागा आणि आताचा अभ्यासक्रम पूर्ण करा. हा कोर्स
तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केलात, तर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतरही अनेक चांगले पर्याय शोधता येतील, निवडता येतील.
हा कोर्स सोडून दुसरा
कोणता कोर्स करायचा याची माहिती घ्या, त्या कोर्सला प्रवेश घेण्यासंबंधित पूर्वतयारी करा आणि आपलं ध्येय साध्य
करा. यामुळे केवळ तुमचा आत्मविश्वास दुणावेल असं नाही, तर
तुमची कौशल्य विकसित होतील, तुमचं ज्ञान वाढेल. याचा फायदा
तुमच्यासमोर संधींची अनेक कवाडं खुली होतील.
पुढील वाटचालीस आपणास
हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा..!
आपलाच स्नेहाकिंत
शुभेच्छुक:
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख
सर , परभणी.
🎓
_(Educator & Motivator)_
"Stop Dreaming, Start Doing."
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फौंडेशन.

Post a Comment