विद्यार्थी मित्र प्रा.रफिक शेख
परिचय:
The Educator , Motivator, Career Counselor, A Well-Known Tutor, Teacher Trainer, Techno-Savvy Teacher , Social Worker,Writer, Blogger , An Educationist , Motivational Speaker , Mentor ..i.e.
♦ पुर्ण नाव: शेख रफीक शेख मुसा.
♦ ओळख : विद्यार्थी मित्र प्रा.रफिक शेख,ब्लॉगर,पालक-शिक्षक मित्र,तंत्रस्नेही-शिक्षक मार्गदर्शक ई.
♦ शिक्षण : M.A. English , Education, Psychology, B.Ed. & BJMS
♦ मुळगांव : पाचलेगाव , तालुका: जिंतूर , जिल्हा: परभणी.
♦ जन्मस्थळ: परभणी.
♦ कार्यक्षेत्र : महाराष्ट्र ,भारत.
♦ उत्तम भाषाज्ञान : मराठी , हिंदी ,ऊर्दू आणि इंग्रजी.
♦ आवड : विद्यार्थ्याना शिकविणे , मार्गदर्शन करणे, समुपदेशन करणे , व्यक्तिमत्व विकासाशी संबधित व्याख्याने देणे,शैक्षणिक लेख-लिहिणे आणि संपादन करणे ईत्यादी.
♦ छंद : शिकवणे , मार्गदर्शन करणे ,वाचन आणि लेखन...
♦ प्रेरणा-स्त्रोत :
छत्रपती शिवाजी महाराज, टिपू सुलतान,स्वामी विवेकांनद,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम ,सदगुरू श्री. वामनराव पै , चे गव्हेरा, महात्मा ज्योतिराव फुले , प्राच्यविद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील , अल्बर्ट एलिस , डेव्हिड हेनरी थोरो, जॉर्ज आर्वेल, शहीद भगत सिंग , कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, युव्हाल नोहा हरारी आणि स्टीव्ह जॉब्स.
♦ आवडती आणि प्रभावित पुस्तके :
1. “ अग्निपंख” - डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम
2. “ भगवान आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म ” - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
3. “ एक होता कार्वर ” -विना गवाणकर
4. “ समृद्धीच्या पाऊलखुणा ” - खामकर कृष्णकांत
5. “ तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ” - सदगुरू श्री. वामनराव पै.
6. “ जीवनविद्यादर्शन ” -सदगुरू श्री. वामनराव पै.
7. “ यश तुमच्या हातात ” -शिव खेरा
8. " Unposted Letter" - By Mahtria Ra
9. "मी मन आहे .. !" - द्विप त्रिवेदी
10. मनात - अच्युत गोडबोले
11) वॉल्डन - हेनरी डेव्हिड थोरो
12) सेपियन्स-युव्हाल नोहा हरारी,
13) होमो डेअस -युव्हाल नोहा हरारी,
14) मी अल्बर्ट एलिस - डॉ.अंजली जोशी
♦ व्याख्यान-विषय:
► ईय्यत्ता दहावी आणि बारावी करियर मार्गदर्शन कार्यक्रम.
► विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व्यक्तिमत्व विकास.
► विद्यार्थी -पालक-शिक्षक सहविचार.
► आजचा तंत्रस्नेही विद्यार्थी-पालक-शिक्षक .
► ई-लर्निंग शिक्षण पद्धती विचार आणि विकास.
► विद्यार्थी -व्यक्तिमत्व विचार , विकास प्रबोधन शिबीर.
► विद्यार्थी -पालक-शिक्षक आचार आणि विचार मार्गदर्शन.
► पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी व्यवसाय मार्गदर्शन.
► स्पर्धा-परीक्षा करियर मार्गदर्शन.
► विद्यार्थी-ध्येय-शिक्षण विचार आणि विकास मार्गदर्शन.
► आर्थिक दृष्ट्या गरीब परंतु अभ्यासात हुशार,गुणवंत आणि होतकरू विध्यार्थ्यांनां शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन.
► शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करणे- समस्या आणि उपाय.
► विद्यार्थ्यांनी आपले करियर-गोल कसे निश्चित करावे.
► आजच्या प्रगत स्पर्धात्मक युगातील विध्यार्थ्यांचे खरे रोल मॉडेल कोण...?
► Child Help Line 1098 मार्गदर्शन आणि समुपदेशन कार्यशाळा.
ई.विषयांवर आजपर्यंत अनेक खाजगी क्लासेस ,करियर अकॅडमी , शाळा, महाविद्यालये , स्वयं-सेवी संस्था तसेच काही प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये ३००+ पेक्षा जास्त ठिकाणी व्याख्यान कार्यक्रम झाले आहेत.
♦ कार्य आणि पदभार :
◄ The Founder of Dr. A.P.J. Abdul Kalam Vidhyarthi Foundation.
◄The Founder and Director of SK Coaching Classes, Parbhani.
◄ The Founder of Dr. A.P.J. Abdul Kalam Vidhyarthi Foundation.
◄The Founder and Secretory of Coaching Classes Teachers Federation and Social Forum of Maharashtra
◄ The Founder of ‘ Parbhani Education Pattern.’
◄ The Founder and Core Member of ‘ Parbhani District Coaching Classes Association ’
◄The Founder President of Aspire Education Foundation.
◄ The Associate Member and Head of IT Cell, Association of Coaching Classes Owners & Mentors.
◄ The Founder President and Speaker of SK Life Foundation.
◄ The Director and Center Co-coordinator of Turning Point Computer Institute, Parbhani.
◄ The Associate Member and Head of IT Cell, Professional Teachers` Association of Maharashtra.
◄The Associate Faculty Member For Career Counseling of ‘ Professional Career Academy of Medical and Engineering,Parbhani. ’
◄ The Founder of ‘Active Teacher Forum Maharashtra.’
◄ The Secretory of ‘ The Green Star Sports Foundation, Parbhani.’.
◄ The Associate Member of ‘ Minority Graduate Forum, Parbhani.’
◄The Member of ‘ Student-Teacher-Parents Coordination Council .’
◄ The Member of ‘ Dr. Kalam Vichar Manch’
◄The District Social Media Head and Spoke Person of ‘ M.Phule Teacher Council .’
◄ The Member of ‘ Youth citizen and Forum'
लेखन,संकलन आणि पुस्तके:
♦ लेखन आणि संपादन : “ The Self Study Series Merit Scoring Pattern For Std. X ’’
♦ लेखन आणि संपादन : “ विधार्थी व्यक्तिमत्व विकास समस्या आणि समुपदेशन ’’
♦ लेखन आणि संपादन : “ प्रेरणादायी अत्यावश्यक अनमोल ९९९ विचार ’’
♦ लेखन आणि संपादन : “ करिअर आणि समुपदेशन लेखमाला ’’
ब्लॉग,संकेतस्थळ ,सोशल-मिडिया पेज लेखन आणि संपादन:
♦ SK Life Foundation
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या : www.sklifefoundation.blogspot.in
♦ विद्यार्थी मित्र प्रा.रफिक शेख :
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या : www.vidhyarthimitra.com
♦ SK Coaching Classes ,Parbhani.
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या : www.skcoachingclasses.in
♦ Professional Teachers’ Association of Maharashtra
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या : www.ptamaharashtra.blogspot.in
♦ Turning Point Computers Parbhani
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या : https://turning-point-computers-parbhani.business.site/
♦ ब्लॉग लेखन
- विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफीक शेख सर
♦ वेबसाईट- ब्लॉग लेखन-
ओम कोचिंग क्लासेस ,परळी वैजनाथ, जिल्हा बीड.
♦ वेबसाईट- ब्लॉग लेखन आणि संपादन:
प्रोफेशनल टीचर्स असोसीएशन ऑफ महाराष्ट्र.
♦ वर्डप्रेस-वेबसाईट- ब्लॉग लेखन आणि संपादन:
♦ गुगल + कॉम्मुनिटी वेब पेज लेखन आणि संपादन:
Tutor & Students Activity Forum
♦ फेसबुक पेज लेखन आणि संपादन:
SK Coaching Classes,Parbhani.
♦ फेसबुक पेज लेखन आणि संपादन:
PTAM अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या:
♦ फेसबुक पेज लेखन आणि संपादन:
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या : Aspire Education Foundation , Parbhani.
♦ फेसबुक पेज लेखन आणि संपादन: The Spirit of Life
♦ फेसबुक पेज लेखन आणि संपादन:
Professional Career Academy of Medical and Engineering
♦ फेसबुक पेज लेखन आणि संपादन: डॉ एपीजे अब्दुल कलाम विध्यार्थी फाउन्डेशन
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या: डॉ एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउन्डेशन
♦ फेसबुक पेज लेखन आणि संपादन: Inspired By Life
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या: Inspired By Life
♦ फेसबुक पेज लेखन आणि संपादन: Active Teacher Forum Maharashtra
♦ फेसबुक पेज लेखन आणि संपादन: राष्ट्ररत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम विचारमंच
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या : राष्ट्ररत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम विचारमंच
♦ फेसबुक पेज लेखन आणि संपादन: SK Life Foundation
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या: SK Life Foundation
♦ फेसबुक पेज लेखन आणि संपादन: Parbhani Education Pattern
♦ फेसबुक पेज लेखन आणि संपादन: Parbhani Education Pattern
♦ फेसबुक पेज लेखन आणि संपादन: " हृदय स्पर्शी जीवन विचार"
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या: The heart touching thoughts
♦ सन्मान आणि पुरस्कार :
◄ ‘ महात्मा फुले शिक्षण परिषद :जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार-२०१९ ’
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ,दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी महात्मा ज्योतीराव फुले शिक्षण परिषद या सामाजिक संस्थेने 'जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार' हा सन्मान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय श्री. अशोक ढवण सरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे.
◄ ‘ सहारा ज्ञान गौरव सन्मान पुरस्कार ’
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘सहारा एज्यूकेशन अॅन्ड सोशल वेलफेअर फौंडेशन महाराष्ट्र ’ या प्रतिष्ठीत सामाजिक संस्थेकडून दिनांक १२ , नोव्हेंबर २०१६, परभणी येथे वसंत राव नाईक मराठवाडा विद्यापीठ,परभणी चे कुलगुरू आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
◄ ‘ महाराष्ट्र गौरव शिक्षा-सन्मान पुरस्कार ’
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘ एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र ’ या प्रतिष्ठीत सामाजिक संस्थेकडून दिनांक ९ जुन २००९, रोजी मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
◄ ‘ शिक्षण सेवा गौरव पुरस्कार ’
शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट व्यवस्थापन आणि उल्लेखनीय कार्याबद्दल ‘ साप्ताहिक लोकजीवन ’ या प्रतिष्ठीत व्यवसायिक साप्ताहिक संस्थेतर्फे दिनांक ९ ऑगस्ट २००९, परभणी येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
◄ ‘ म.फुले शिक्षारत्न पुरस्कार ’
दरवर्षी क्लासेस तर्फे गरीब आणि गरजू विध्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्याबद्दल ‘ महाराष्ट्र तरुण दलित संघटना ( मदत ) ’ नागपूर या सामाजिक संस्थेकडून आणि सामाजिक न्याय विभाग नागपूर यांच्या वतीने दिनांक २८ नोव्हेंबर २००९, रोजी नागपूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
◄ ‘ राष्ट्रीय एकात्मकता शिक्षण गौरव पुरस्कार ’
सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘अदिती फौंडेशन पुणे ’ या प्रतिष्ठीत सामाजिक संस्थेकडून दिनांक २० जानेवारी २०१०, रोजी पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
◄ ‘ राष्ट्रीय शिक्षा सन्मान गौरव पुरस्कार ’
सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र ’ या प्रतिष्ठीत सामाजिक संस्थेकडून दिनांक १० एप्रील २०१०, रोजी सेवाग्राम ,महात्मा गांधी आश्रम, वर्धा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
◄ ‘ म.फुले शिक्षक रत्न सन्मान ’
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘भीमरत्न अकादमी मित्र मंडळ , परभणी ’ या सामाजिक मित्र संघटने तर्फे दिनांक २८ नोव्हेंबर २०१० , रोजी भीमनगर ,परभणी येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
◄ ‘ शिक्षण गौरव सन्मान पुरस्कार ’
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘लोकशिक्षण प्रतिष्ठान नांदेड ’ या प्रतिष्ठीत सामाजिक शैक्षणिक संस्थेकडून दिनांक १५ ऑगस्ट २०११ , रोजी नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
◄ ‘ राज्यस्तरीय गुरु गौरव सन्मान पुरस्कार ’
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र ’ या प्रतिष्ठीत सामाजिक संस्थेकडून दिनांक १७ सप्टेबर २०११ , रोजी परभणी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आणि हस्ते प्रदान करण्यात आला.
◄ ‘ राष्ट्रहित सेवा गौरव पुरस्कार ’
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘राजवैद्य सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र ’ या प्रतिष्ठीत सामाजिक संस्थेकडून दिनांक ८,जुलै २०१२ , रोजी औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
◄ ‘ राज्यस्तरीय अल्पसंख्याक शिक्षण सेवा गौरव सन्मान ’
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘नुरुल-ऐन अल्पसंख्याक एज्यूकेशन अॅन्ड वेलफेअर सोसायटी ,परभणी ’ या प्रतिष्ठीत सामाजिक संस्थेकडून दिनांक २८ डिसेंबर २०१२ , रोजी बी.रघुनाथ सभागृह , परभणी येथे तत्कालीन जिल्हाधिकारी,परभणी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आणि हस्ते प्रदान करण्यात आला.
◄ ‘ राज्यस्तरीय प्रयोगशील शिक्षक सन्मान ’
अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक सयुंक्त मंडळाचे ५२ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन,परभणी येथे आयोजित दिनांक नोव्हेंबर २०१२ रोजी या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
◄ ‘ तंत्र् स्नेही शिक्षक मार्गदर्शक सन्मान ’
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) आयोजित महाराष्ट्र ओलामपियाड मुहमेंट (MOM ) कार्यशाळेत दिनांक २० जानेवारी २०१३ रोजी परभणी येथे MKCL प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
◄ ‘ शिक्षक गौरव सन्मान ’
परिसरातील शांतीनिकेतन विद्या मंदिर प्रशालेतील विध्यार्थ्यना करियर विषयी मार्गदर्शन केल्यामुळे शाळेतील शिक्षकांच्या वतीने दिनांक २२ ऑक्टोबर २०१३ रोजी सन्मानित करण्यात आले.
◄ ‘ परभणी गौरव पुरस्कार ’
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘रोहिणी महिला विकास बहुउद्देशिय सेवाभावी संस्था ’ आयोजित दिनांक १८,मार्च २०१४ , रोजी परभणी येथे तत्कालीन जिल्हाधिकारी एस. पी सिंह आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
◄ ‘ परभणी जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेस शिक्षक गुरु गौरव पुरस्कार -२०१४ ’
परभणी जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेस संघटने कडून जिल्हासतरीय खाजगी शिक्षक गुरु गौरव पुरस्कार सोहळा कार्यक्रमात दिनांक ७, सप्टेंबर २०१४ , रोजी परभणी येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
◄ ‘ परभणी एकता गौरव सन्मान ’
परभणी जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांना एकत्र करून परभणी जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेस संघटनां तयार करून शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ‘ एकता युनिटी फौंडेशन परभणी ’ या प्रतिष्ठीत सामाजिक संस्थेकडून दिनांक १८ जानेवारी २०१५, रोजी परभणी येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
◄ ‘ मराठवाडा शिक्षणरत्न गौरव पुरस्कार ’
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘राजवैद्य सोशल फौंडेशन महाराष्ट्र ’ या प्रतिष्ठीत सामाजिक संस्थेकडून दिनांक १५ , सप्टेंबर २०१५ , रोजी भारतरत्न डॉ.अब्दूल कलाम आझाद संशोधन सभागृह, औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
..............................................................................................................................................