🎓 कोर्सचं नाव:
Government Certificate Professional Course on Digital Marketing with AI
आजचा युग आहे डिजिटल परिवर्तनाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI). सोशल मीडिया, युट्यूब, गुगल सर्च, इन्स्टाग्राम, लिंक्डइन — हे केवळ मनोरंजनाचे नव्हे तर उत्पन्नाचे आणि व्यवसायवाढीचे माध्यम झाले आहेत. याच नव्या युगाला समजून घेण्यासाठी, भारत सरकारच्या MSME मंत्रालयाअंतर्गत आयोजित “Digital Marketing with AI” हा कोर्स एक सुवर्णसंधी आहे.
🏛️ आयोजक संस्था:
IGTR (Indo German Tool Room), Indore
मंत्रालय: भारत सरकारच्या MSME मंत्रालयांतर्गत (Micro, Small & Medium Enterprises)
Website: igtr-indore.com
🖥️ कोर्सचा प्रकार:
ONLINE (ऑनलाईन) — घरबसल्या करता येणारा..
📅 कोर्सची कालावधी आणि वेळ:
10 दिवसांचा कोर्स
🎓सत्र बॅचच्या तारखा...✍️
🎓पहिला बॅच: 21 ते 25 जुलै 2025
🎓दुसरा बॅच: 28 जुलै ते 1 ऑगस्ट 2025
दररोज वेळ: संध्याकाळी 7:30 ते 8:30 pm
💻 कोर्समध्ये काय शिकवतील? (Contents):
या कोर्समध्ये डिजिटल मार्केटिंग आणि AI च्या वापराबद्दल खालील गोष्टी शिकवण्यात येतील:
1. Introduction to AI (कृत्रिम बुद्धिमत्ता ओळख)
2. ChatGPT, Google Gemini वापर
3. AI Image & Video Creation Tools (जसं DALL·E, Canva, Pictory.ai इ.)
4. Instagram & Facebook Marketing (Organic + Paid दोन्ही)
5. LinkedIn चे प्रोफेशनल युसेज
6. Google Business Profile चे ऑप्टिमायझेशन
7. YouTube Channel Setup & Earning Strategies
8. SEO – Search Engine Optimization बेसिक्स
🎯 कोर्स का करावा?
डिजिटल मार्केटिंगसारख्या आजच्या काळातील अत्यावश्यक कौशल्यांवर आधारित
ChatGPT, Gemini, AI टूल्स यांचा प्रत्यक्ष वापर शिकवला जातो
ऑनलाइन व्यवसाय, युट्यूब, इन्स्टाग्राम, गुगल बिझनेस यांचा व्यावसायिक उपयोग शिकता येतो
घरबसल्या, 10 दिवसांत, कमी खर्चात सरकारमान्य प्रमाणपत्र मिळतं
विद्यार्थ्यांपासून शिक्षक, फ्रीलान्सर, उद्योजकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त
₹ फी स्ट्रक्चर:
₹3000 + 18% GST = ₹3540/-
नोंद: हे शुल्क परत न मिळणारे आहे (Non-refundable)
📲 संपर्कासाठी फोन नंबर:
टेक्निकल डिटेल्ससाठी: 9834360324
जनरल इन्क्वायरीसाठी:
8007765693
9403566219
9584817708
📧 ई-मेल आणि वेबसाइट:
Email: trg@igtr-indore.com
Website: igtr-indore.com
Phone: (0731) 4210700 / 709
📌 उपयुक्त कोणा साठी?
-विद्यार्थी (Graduates / Undergraduates)
-शिक्षक / ट्यूटर
-लघु उद्योजक / स्टार्टअप्स
-सोशल मीडिया मॅनेजर्स
-फ्रीलान्स डिझायनर्स
-डिजिटल मार्केटिंग करियर सुरू करू इच्छिणारे..
✅ प्रमाणपत्र (Certificate):
कोर्स पूर्ण केल्यावर भारत सरकार मान्यताप्राप्त प्रोफेशनल सर्टिफिकेट दिलं जातं.
🧠 विशेष टिप:
हा कोर्स कमी वेळात डिजिटल मार्केटिंगचे AI टूल्ससह प्रभावी शिक्षण देतो. ज्या लोकांना ChatGPT, Google AI Tools, Canva, YouTube सारख्या माध्यमांद्वारे उत्पन्न निर्माण करायचंय – त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
भविष्यातील नोकऱ्या आणि व्यवसायांसाठी अत्यंत उपयुक्त कौशल्य
AI आणि मार्केटिंग यांचं संगम म्हणजे स्मार्ट उत्पन्न निर्मितीचा मार्ग
अल्प गुंतवणुकीत दीर्घकालीन फायदे..
थोडक्यात, डिजिटल मार्केटिंग हे फक्त ट्रेंड नाही – तर नव्या अर्थव्यवस्थेचं हृदय आहे. आणि AI हे त्याचं मेंदू. हा कोर्स म्हणजे त्या दोघांची जोड मिळवण्याची संधी!
🎓-माहिती संकलन आणि संपादन..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
DR.KALAM GROUP OF EDUCATION AND RESEARCH FOUNDATION PARBHANI.
https://www.drapjabdulkalamstudentfoundation.org.in
Post a Comment