महाराष्ट्राच्या ऐतिहासिक एकात्मकतेच्या समाजिक आणि राजकीय जडणघडणीचे शिल्पकार मलिक अंबर यांचे सोळावे वंशज ऍड. ए. आर.अंबरी ( औरंगाबाद) यांच्या हस्ते आज भोकरदन येथें मानव मुक्ती मिशन आयोजित सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संमेलनात प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती स्वीकारताना माझ्या सोबत आदरणीय नितीन सावंत सर...
जातवर्गस्त्रीदास्यांत्यक समाज निर्मिती साठी महाराष्ट्राच्या वैचारिक पुरोगामी चळवळीत आपणा सर्वांची साथ मला नेहमीच लाभते , आणि आज आपण सर्वांनी मानव मुक्ती मिशन ह्या परिवारात अधिकृतपणे स्थान देऊन जो काही विश्वास माझ्यावर दाखविला तो आयुष्यभर सार्थकी होईल याचं अभिवचन देतो..
जय भारत
मानव मुक्ती मिशन
Post a Comment