आज परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती,
अक्षय तृतीया व रमजान ईद आहे...!✨
काय योगायोग आहे ना..?
देवांना काहीच अडचण नाही.
पण आपण का भांडतोय..!
राजकारण्यांची नादी लागून..!!!
कशासाठी..?
बंधुभाव वाढवूया..!
विश्वबंधुत्वाचा संदेश देऊया..!
ह्या सर्वं उत्सवाच्या निमित्ताने..!
मनोमिलनाचा आनंद साजरा करुया..
भारतीयत्व जपुया.!
द्वेष, हिंसेचा अंत करून
परस्पर प्रेम संवाद वाढुया..!
सामाजिक सौहार्द टिकूया आणि
सर्वंधर्म समभाव जपताना सहिष्णुता आणि सदभावनेतुन
सामाजिक ऐक्य साध्य करून सह-अनुभूतीनं प्रगतीची बीजे रोयुया..!
येणाऱ्या भावी पिढीचं भविष्य उज्ज्वल करूया..!
अखिल मानव विश्व-कल्याणातुन
'वसुधैव कुटुम्बकम' संकल्पनेचा पुरस्कार करीत..
सामाजिक प्रगती आणि आर्थिक उन्नती साधूया..!
बंधुभाव वाढवूया,
विश्वबंधुत्वाचा संदेश देऊया..!
-एक संवेदनशील भारतीय
©विद्यार्थीमित्र
Post a Comment