आजच्या या स्पर्धेच्या युगात श्वास घेण्या इतकी जागा नसतांना मित्रांनो , स्पर्धे ऐवजी सहकार्य , सह-प्रयोग ,सह - अनुभूती ,सह -निर्मिती ,समस्या पुर्तीतून प्रामाणिकता ठेऊन पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्या जीवापाड प्रयत्नांना यशाचा सुगंध योग्य समन्व्यय सहकार्यातुनचं साधता यावा हा सुंदर प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करण्याचा एक सुंदर संकल्प आम्ही करतोय मित्रांनो..
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख यांचा पालक आणि विद्यार्थी मित्रांशी समुपदेशनात्मक संवाद साधलेला एक मार्गदर्शक लेख..👇🏻
https://www.drapjabdulkalamstudentfoundation.org.in/2022/09/8-10.html
Post a Comment