"40 नंतरचं आयुष्य हे शिकण्याचं नव्हे, जगण्याचं असतं. जिथे आपण कमावलेलं ज्ञान वापरतो, आपण केलेल्या चुका स्वीकारतो, आपण गमावलेल्या गोष्टींवर दुःख न करता, जे आहे त्यावर समाधान मानतो... आणि खरंतर.. हाच खऱ्या आयुष्याचा सुरुवातीचा सार्थक टप्पा असतो."