महफूज़ रख, बेदाग रख, मैली ना कर ए जिंदगी...! मिलती नहीं इंसान को किरदार की चादर नई...!!
महफूज़ रख, बेदाग रख, मैली ना कर ए जिंदगी...! मिलती नहीं इंसान को किरदार की चादर नई...!! जिंदगीचं सारं खरं तर याच दोन ओळींमध्ये आहे. व्यक्तीचं चारित्र्य, त्याचा स्वभाव आणि त्याच्या आयुष्य…