अजब प्रकाशन कोल्हापूर चे मराठवाडा वितरक श्री.विश्वंभर पांडुरंग मोरे सरांनी त्यांच्या पुस्तक दालनावर भेट विषयी सोशल मीडियावर माझा एक लेख चांगलाच गाजला..
त्यानिमित्ताने त्यांनी परवा बोलून पुस्तक भेट देऊन केलेला सत्कार माझ्यासाठी एक पर्वणीच..!
आपलं हार्दिक आभार🙏🏻🙏🏻
तो लेख👇🏻
https://www.facebook.com/778985565562164/posts/3351767271617301/
Post a Comment