आयुष्यात 'धन' आणि 'ऋण' या चीन्हांशी गट्टी जमवत तडजोडीची आकडेमोड करून आयुष्याचं गणित मांडताना 'ध्यास' जडला तो माणसं जोडण्याचा ..!
या वेड्या ध्यासांमुळे अनेक स्नेही मित्र, विद्यार्थी मित्र, स्नेही पालक, प्रतिस्पर्धी , सहकारी तसेच जिवलग मित्र या सर्वांचा विविध माध्यमांद्वारे स्नेह मेळावा रंगत रंगत त्यातून आपुलकी ,स्नेह , विचारांची देवाण-घेवाण आणि व्यासायिक उपक्रम आदान प्रदान च्या Exchange मुळे आज मी स्वत:ला खूप भाग्यवान तसेच सर्वोत्तम मित्र संपती असल्याचा अभिमान बाळगतो.
मी प्रा. रफीक शेख (परभणी),SK Coaching Classes, SK Life Foundation , Dr.A.P.J.Abdul Kalam Vidhyarthi Foundation, Rational Group of Education आणि Aspire Education Foundation च्या माध्यमातुन माझ्या अवती-भोवती ,प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ,ओळखी-अनोळखी व्यक्तींच्या सहवासातून इंटरनेट जनसंपर्क च्या सर्वच प्रकारच्या Social Media च्या माध्यमातून सदैव चांगल्या गोष्टी शेअर करून प्रेरणा देण्याचे कार्य नि:स्वार्थ पणे करतो.
"प्रामाणिक प्रयत्न आणि आपल्या कार्यावर नितांत प्रेम आणि त्यातून मिळणारा समाधानाचा आनंदाच्या स्वरूपात आयुष्यात दरदिवशी मिळणारा खरा पुरस्कार होय.."
आजपर्यँत गेल्या दोन दशकांच्या सामजिक तसेच शैक्षणिक व्यवसायिक प्रवासांत वेगवेगळ्या संस्थांनी, व्यासपीठांनी आणि व्यक्तिंनी माझ्या शैक्षणिक -सामाजिक कार्याची सदैव दखल घेऊन गौरव आणि सन्मानही केला आहे.
नुकताच राज्यव्यापी ( Coaching Classes Teachers Federation & Social Forum of Maharashtra )
या खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांच्या महासंघाने माझ्या ह्या क्षेत्रातील कार्य आणि योगदानाची योग्य ती दखल घेऊन सर्वानुमते माझी निवड राज्य सरचिटणीस या पदांवर केली आहे..
आम्हां सर्वांचे प्रेरणास्थान स्व.शिवाजी सावंत सर (प्रगती क्लासेस, सातारा) ह्यांनी मला सदैव मार्गदर्शन केलं, आज ते हयात नाही, परंतु आपण जो काही विश्वास दिला मी त्यास कटिबद्ध असेल...
आदरणीय राज्य अध्यक्ष श्री. बंडोपंत भुयार (ओम क्लासेस ,अमरावती) सरांच्या मार्गदर्शनात ह्या क्षेत्रात महत्वाचा पदाधिकारी म्हणून कार्य करणे हे माझं परम भाग्य मानतो..
आदरणीय श्री. संजय कुलकर्णी सर ( आशिर्वाद सि. ए.अकाउंटसी क्लासेस, सांगली) आपणचं माझ्या कर्तृत्वाची वेळोवेळी दखल घेत माझ्यावर जो काही मला स्नेह दिला मी त्याचा ऋणी आहे..
सन्मानिय आणि ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. सुनील पिंपळकर सरांनी ( फिजिक्स करिअर पॉईंट ,वर्धा ) सातत्याने माझ्या प्रामाणिक कार्याची दखल घेत योग्य पाठपुरावा केला त्याचा मी सदैव आभारी असेल..
जिवा भावाचे आणि कायम स्नेही मित्रत्वात ह्या व्यवसायिक क्षेत्रात सदैव सुख-दुःखात सहभागी असणारे, सम विचारी, आणि हाकेला नेहमीच सकारात्मक साद देणारे बंधुतुल्य गुरुवर्य मित्र ...
🎓प्रा. ऍड.मुज्जमिल पटेल सर
(Aspire Classes, Parbhani)
🎓 श्री. वैजनाथ कांगुले सर
( ओम क्लासेस, परळी वैजनाथ, बीड, )
🎓फैजल पटेल सर
( दीप ग्रुप ऑफ एज्युकेशन, नाशिक),
🎓श्री.बी.एस. पाटील सर
(आकांशा क्लासेस, कोल्हापूर),
🎓गुरुवर्य श्री. प्रताप गस्ते सर,
( सक्सेस इंग्लिश क्लासेस, सांगली)
🎓श्री. विद्यानंद उपाध्ये सर ( कोल्हापूर)
🎓 श्री. माणिक कांबळे सर
( अंबिशन क्लासेस, सातारा)
🎓श्री. प्रवीण बर्गे सर
(इंग्लिश क्लासेस कोरेगाव, सातारा)
🎓प्रा. शादुल्ला पठाण सर
( पठाण फिजिक्स क्लासेस अहमदपूर, उदगीर, लातूर)
🎓मिरझा बेग सर
( हिमायतनगर, नांदेड)
🎓 प्रा. विनोद प्रहाद सर उर्फ दादा
(लोणार-मेहकर, बुलढाणा)
🎓प्रा. मोहसीन पठाण सर
(लुमेंन फिजिक्स क्लासेस, औरंगाबाद)
🎓डॉ. भारत नांदूरे
( राजहंस एज्युकेशन, परभणी)
🎓प्रा. मोईन शेख सर
(Computronix Classes, Parbhani)
🎓प्रा. अतिक उर रहेमान सर
(Rational Group of Education, Nanded)
🎓प्रा. राहुल हिवाळे सर
(Rational Academy, Buldhana)
🎓 प्रा.संतोष ठाकूर सर
(इंग्लिश क्लासेस ,हदगाव, नांदेड)
ह्या सर्वांच्या सदैव ऋणात असेल ...
आपण सर्वांनी जो विश्वास माझ्यावर टाकला तो सार्थ करण्याचा सातत्याने प्रयत्न करेल ह्याची ग्वाही देतो...
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सदैव स्नेह असणाऱ्या आणि आशीर्वाद देणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे..🙏🏻
- आपलाच स्नेहाकिंत आभारी :
विद्यार्थी मित्र रफीक शेख ,परभणी.
Mentor | Educator | Motivator | Guide
SK CLASSES PARBHANI.
https://www.skcoachingclasses.in/?m=1
Post a Comment