कल्याणी नगर च्या एका मुलाने काय काय केले...!
1)बापाला अणि आजोबांना जेल मध्ये पाठवले...
2) उपमुख्यमंत्री यांंना पत्रकार परिषद घ्यायला लावली...
3) पोलीस आयुक्त यांना तीन दिवस सर्व काम सोडून याच विषयावर पत्रकार परिषद घेऊन खुलासा द्यायला भाग पाडले...
4) सर्व चॅनल वर जागा मिळवली...
5) लोकसभा निवडणुक विसरवयास लावली...
6) दुष्काळ पाणीटंचाई दूर केली....
7) घाटकोपर बॅनर डोंबिवली ब्लास्ट विसरावयास लावली...
8) एक्साइज अणि परिवहन विभागास कामाला लावले...
9) गुन्हे शाखेसह संपूर्ण पुणे पोलीस दलास फक्त या एकाच कामास लावले.....
10) बाल हक्क समितीतीची लक्तरे वेशीवर टांगली
11) 32 पब बार बंद केले...
12) मोदी, राहुल गांधी , शिंदे, शरद पवार आणि ठाकरे यांना टी आर पी मध्ये मागे टाकले...
13) दोन पोलीस अधिकारी निलंबित केले...
14) पुणेकरांना सर्व इतर गुन्हेगारी विसरावयास लावली
15) इराणच्या पंतप्रधानांचा मृत्यू अपघात की घातपात ही चर्चा थांबवली...
16) पुणेकरांना मेणबत्ती / मशाल मोर्चा काढावयास लावला
17) पुणेकरांना निबंध स्पर्धा आयोजित करावयास लावली
18) पोर्श कंपनी फेमस केली...
19) राष्ट्रीय अणि राज्य चॅनल वर चर्चासत्र आयोजित केले
20) कल्याणी नगरला देशात फेमस केले...
Post a Comment