बुद्धीजीवी आणि विवेकवाद्यानां वैचारिक प्रबळ बळ देणारं प्रगल्भ साहित्य विचार नं संपणारं वैचारिक खाध्य..
आजच्या रविवारच्या सुट्टीतील पुर्ण दिवस वाचनानें 'वैचारिक मेजवानी' ला मार्क्स, जॉर्ज ऑरवेल, लेनिन तें एजाज अहमद यांचं समीक्षात्मक लेखन खूपचं भावलं..
'कार्ल मार्क्स' तुझ्यावरच्या वैचारिक प्रेमानं तर 'विवेकाची पहाट' आयुष्यात झाली .. महाविद्यालयिन शिक्षणात SFI मध्ये काम करताना प्राचार्य विठ्ठल मोरे सरांच्या 'मार्क्स तत्वज्ञान' परिचय पासुन तें राहुल सांस्कृतयांन यांच्या कार्ल मार्क्स... आणि 'कॅपिटल' पर्यंतचा प्रगल्भ वाचन विचार...प्राच्याविद्या पंडीत कॉम्रेड शरद पाटील यांच्या 'सौंत्रातिक मार्क्सवाद' नंतर आजही अविरत चालू आहे..
लेनिननें तर मार्क्सवादाला अधिकाधिक प्रगत आणि सुसंगत 'समाजवाद' चीं प्रॅक्टिकल जोड देऊन 'भांडवल'वाद्याचं मुस्काट फोडलं...
जॉर्ज ऑरवेल नें तर 'अवती-भवती' असलेलं गच्चाळ राजकारण आणि शोषणाला प्रगल्भ प्रतीउत्तर दिलंय...
प्रचंड गाजलेलें टीकाकार ' एजाज अहमद' ह्यांनी मार्क्सवादाला विवेक जागृतीचं माध्यम मानलं आणि बुद्ध तत्वज्ञानाला आणि मार्क्सशिवाय जगाला पर्याय नाही असं सुचवलं..
आजचा दिवस ह्या वैचारिक मेजवाणीत... मानवी विकास टप्प्यातला द्वंद,भौतिक, राजकीय, सामाजिक विकास तें आर्थिक प्रगती तेही साम्यवादी, विवेकी विचार, विज्ञान तंत्रज्ञान विकास आणि आजचं जग एक नवा संदर्भ देऊन विचार -प्रवण करून गेला मित्रांनो..
आपलाच :
एक प्रगल्भ वैचारिक वाचक :
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
🎓डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment