जे पुरवाल तेचं परत मिळेल..
जे डोक्यात भरालं तेचं परत घ्यालं...
ज्ञान भरलं तर सन्मान..
द्वेष भरालं तर भांडण....
प्रेम भरालं तर स्नेह फुलतो...
शांत डोकं ठेवलं तर आनंद मिळतो...
चांगले विचार भरले तर समृद्धी मिळते,
सतत शिकत राहिलं तर यशाचं फळ गोड असते.
जीवन हे आरसा आहे, तिथं जे भरू तेच दिसतं,
म्हणून मनात फक्त चांगुलपणाचं बीज रोपावं,
तेच फळ गोड असतं....
-कवी
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख
डॉ. कलाम फाउंडेशन, परभणी.
Post a Comment