हुसैन मंसुरी...! ❤️
हुसैन मंसुरी एक प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया स्टार आहे, ज्यांनी आपल्या दयाळूपणा आणि करुणेच्या कार्यांद्वारे लोकांची मने जिंकली आहेत त्यांच्या चॅनेलवर, ते गरजू लोकांना मदत करण्याचे व्हिडिओ शेअर करतात, ज्यामुळे फोल्लोवर्स मध्ये सकारात्मकता आणि प्रेरणा पसरते.
त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर 3.59 मिलियनपेक्षा अधिक सब्स्क्राइबर्स आहेत, आणि त्यांनी 642 हून अधिक व्हिडिओ अपलोड केले आहेत..
आता मुख्य विषयाकडे येऊ..!😄
हुसैन मंसुरी हे युट्युब इन्स्टाग्राम आणि त्यांच्या व्यवसायातून दररोज किमान 16 ते 17 लाख रुपये कमवतात...
आणि माझ्या बघण्यातला हा पहिला अस युट्युबर आहे जो रोज कॅन्सरग्रस्थ गरजू गरीब भिकारी बेसहारा लोकांना 15 ते 16 लाख रुपये वाटून मोकळा होतो, कॅन्सरग्रस्थ लोकांना 10 ते 20 हजार सहज देऊन टाकतो गरजू लोकांना कपडे पैसे देऊन मोकळा होतो भुकेल्या पोटाला जेवण पैसे कपडे किराणा देऊन मोकळा होतो...!!
त्याला जात धर्म काही नाही तो सगळ्यांचा आहे अल्लाह आणि भगवान त्याला शेकडो वर्षे आयुष्य देवो हीच प्रार्थना...!🙏
कसला माणूस राव हा...!❤️
#ForwardedAsReceived
Post a Comment