शिवजयंती जन्मोतस्व..!
एक राजा जो रयतेसाठी जगला,
एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला,
एक नेता जो लोकहितासाठी झटला,
एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन...
स्वराज्याला जन्म दिला...
जाती धर्माच्या भिंती भेदून,बारा बलुतेदारांना सोबत घेऊन माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे....
ज्यांनी स्वराज प्रस्थापित केले असे...
महामानव छत्रपती शिवाजी महाराजांना
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!🙏
शिवराय मनामनात !
शिवजयंती घराघरात !!
#शिवजयंती_2025
Post a Comment