🎓 "अध्यापन हा एक अतिशय उदात्त व्यवसाय आहे जो एखाद्या व्यक्तीचे चरित्र, क्षमता आणि भविष्य घडवितो. जर लोकांनी मला एक चांगला शिक्षक म्हणून लक्षात ठेवले तर ते माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल."
-डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम
एक समर्पित शिक्षक अब्दुल कलामांच्या स्वप्नांना वास्तवात येण्यासाठी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनच्या माध्यमातून आपलं शैक्षणिक सामाजिक योगदान कर्तव्यं म्हणून अविरतपणे कार्यरत आपला एक स्नेहांकित #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,परभणी..
Post a Comment