🩸 *मनी असेल मानवसेवेचा भाव, रक्तदाना सारखा दुसरा नाही उपाय...!*
*आता सगळे मिळुन मानवहितार्थ कार्य करूया, चला आपण सगळेजण रक्तदान करूया.*
*रक्तदान जीवन दान सर्वश्रेष्ठदान..*.🩸
*आजचा 7 वा रक्तदान...*🩸
*परभणी युवा मंचच्या आणि श्री. हुजूर साहेब रक्तपेढी परभणीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात आज आयुष्यातील 7 वे रक्तदान केलं...*
*ह्या काळात गरजवतांना रक्ताची आवश्यकता भासू शकते... रक्तदान करतांना एक वेगळीच अनुभूती असते.*
*शिवश्री अमोल लांडगे सर, शिवश्री ज्ञानेश्वर खटिंग साहेबांसोबत महेश रेंगे पाटील आणि निखिल सुक्रे ह्यांनी सहकार्य केल्याबद्दल हार्दिक आभार*🙏🏻
🙏🏻 *आपलाच*🙏🏻
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
🎓 *डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.*
https://www.vidhyarthimitra.com/?m=1
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
Post a Comment