▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬
● वा!ढ!दि!व!सा!च्या!_हा!र्दि!क!शु!भे!च्छा..!●
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬
🎓 आदरणीय मार्गदर्शक आणि गुरुवर्य मित्र
Advocate शितल चव्हाण सर
(वाचन-संस्कृती चळवळ मोहीम,उमरगा.)
" शिंपल्यासारखी खूप कमी लोक असतात या जगात,ते दुसऱ्यांना मोत्या सारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाहीत..!! "
प्रगत अत्याधुनिक नवं-तंत्रज्ञान युगात विविध समाज माध्यमं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या स्वैराचाराचं थैमान घालताना आजच्या परिवेशात वाचन संस्कृती लोप पावती की काय अशी भिती असतांना, समाजात ज्ञान-अनुभव, कर्तृत्व-कौशल्ये सुसंपन्न आणि संवेदनशील माणसचं ह्याचं मर्म ओळखून आजच्या नवं-तरुणाईला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सोशल मीडियाचं बखूबिनं वापर करत त्यांच्या गरजेनुसार सामाजिक बांधिलकी आणि समाज भान आणि मनाचा वेध घेत त्यांच्या आयुष्यात पुस्तक वाचनातूनचं...उज्वल भविष्याचा सशक्त पाया अधिक मजबूत होऊ शकतो..जेणेकरुन त्यांच्या जगण्याला अधिकाधिक समृध्दता येऊन आयुष्य सार्थकी लागतेचं..!
हे समप्रमाण सिद्ध करणारं उत्तुंग कर्तृत्व, सामाजिक बांधिलकीतुन वाचन-संस्कृती जोपासण्यापलीकडे विविध शैक्षणिक-सामाजिक उपक्रमांतुन ज्ञान-जिज्ञासा, संवेदनशील-संशोधक वृत्तीतुन विविध विषयांवर असलेली स्थल-काल उपयुक्तता आणि महत्व विशद करणाऱ्या ज्ञान-परंपरेतल्या प्रेरणादायी कर्तृत्वाची लेखमालिका माझ्या सारख्या मुक्त विचार करणाऱ्यांना युवकांना दिशा देणाऱ्या आपल्या सारख्या मार्गदर्शकाच्या स्नेह-सहकार्य सानिध्यात सदैव उत्साह वाढविण्याऱ्या कार्य कर्तृत्वाला सलामचं..!
आम्हांस आपला सदैव सार्थ अभिमान सर..!🌹
"आज आपला वाढदिवस..!"🎂
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. आपणास उदंड आयुष्य लाभो , ह्याच आमच्या आपणांस वाढदिवसाच्या अगणित आणि मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व पुढील कार्यास सदिच्छा..!
🙏🏻 आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक:
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment