परभणी ते नळ-दुर्ग, तुळजापूर प्रवासातली आपली सदिच्छा भेट कायम स्मरणात असेल ताई..
फेसबुक आणि The Spirit of Zindagi WhatsApp Group ह्या समाज-माध्यमाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षीपूर्वी आपली झालेली वैचारिक आभासी संपर्क आज प्रत्यक्षात भेट झाली..
अनेक प्रेरणादायी आणि सकारात्मक पोस्टच्या माध्यमातून आपल्या वैचारिकतेला विश्वासाचा बळ देतं, आयुष्य समृद्धतेने जगण्याचा आपला संघर्षरत प्रवास अनुभव आम्हा सर्वाना प्रेरणादायी आहेच ताई..🌹
एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सह-शिक्षकाची भूमिका करत.. आपली सामाजिक बांधिलकी जपत आपण शैक्षणिक-सामाजिक कार्य क्षेत्रात जे काही काम करताय त्याबद्दल आपलं नक्कीच कौतुक आणि अभिनंदन ताई..🌹
आपल्या कार्यास सलाम आणि अभिमान ताई..
- आपलाच स्नेहीं बंधू
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment