आयुष्य असावं सीमित..
ते जगावं अपरिमित..!
शोधावं स्वतःला भुतकाळात
भविष्याची प्रेरणा घेत...
जगावं वर्तमानकाळात..
जीवन संघर्षातुन
जगणं समृद्ध करीत..
आयुष्य असावं सीमित..
ते जगावं अपरिमित..!
©विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
आज 24 जानेवारी... ✍️ " शिक्षणाने ज्ञान मिळते, ज्ञानातून विचार घडतात विचारांतून समाज घडतो , विचारचं प्रगतीचं कारण असतात." अंतरराष्ट्रीय शिक्षण दिन...✍️ त्यानिमित्ताने... दरवर्षी …
Whatsapp Button works on Mobile Device only
Post a Comment