आयुष्य असावं सीमित..
ते जगावं अपरिमित..!
शोधावं स्वतःला भुतकाळात
भविष्याची प्रेरणा घेत...
जगावं वर्तमानकाळात..
जीवन संघर्षातुन
जगणं समृद्ध करीत..
आयुष्य असावं सीमित..
ते जगावं अपरिमित..!
©विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
🎓 कोर्सचं नाव: Government Certificate Professional Course on Digital Marketing with AI आजचा युग आहे डिजिटल परिवर्तनाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI). सोशल मीडिया, युट्यूब, गुगल सर्च, इन…
Whatsapp Button works on Mobile Device only
Post a Comment