मुक्त चिंतन आणि राजकीय गप्पा..
आज सकाळी वहीद भाऊ पटेल (वहीद पटेल मित्र मंडळ ) यांची सस्नेह भेट माझ्या घरी..
प्रचंड मेहनती, सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण, दांडगा जन-संपर्क, हाक्केला साथ देत जीव ओतणारा मित्र परिवार, परिसरातल्या अनेक समस्यांवर शासन दरबारीं सातत्याने पाठपुरावा करीत नागरिकांना त्यांच्या हक्कांसाठी लढणारा आमचा विद्यार्थी मित्र..
प्रस्थापित राजकीय नेतृत्वांना त्यांच्या कार्याप्रती सजग करुन त्यांच्या कर्तृत्वाची जाण आपल्या वेगळ्या स्टाईलनें देणारा आमचा भावी नगरसेवक..
आपल्या सोबत चर्चा केलेला Quality Time मध्ये आपल्या उज्ज्वल भविष्याची नांदी दिसते आहे..
इथल्या मुलांच्या हाताला हक्काचं रोजगार मिळण्यासाठी इथली राजकीय तीव्र इच्छा शक्तीनें औदयोगिक विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे.
त्या अगोदर इथल्या उमद्या नवं नेतृत्वांना आणि युवकांना संधी मिळणं आवश्यक आहे.
वहीद भाऊ आपल्या प्रामाणिक तळमळीस हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा. 🌹🙏🏻
-आपलाच:
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment