ज्यांचासाठी आम्ही लढा देत आहोत , त्यान्नाच नाराज करण्यात काहीच अर्थ नाही.. तुमची नाराजी व्यक्तिद्वेषाने भरलेली नको.. वैचारिक नाराजी असल्यास जाहीर करण्यातही अर्थ नाही..
बंद खोलीत वैचारिक मंथन व्हायला पाहिजे..मला किती माहिती आहे , ह्यापेक्षा माझ्याकडे असलेल्या माहितीचा माझ्या विखुरलेल्या बहुजन समाजाला जोडण्यासाठी व त्याच्या कल्याणासाठी किती उपयोग होत आहे हे बघण महत्वाच आहे.
प्रत्येकाला एकमेकांची गरज असतेच..जिव्हा ह्या शस्राचा वापर आपल्या लोकांसाठी सांभाळुन करायला शिकल म्हणजे मिळवल !
Post a Comment