मेरी आस्था कांप उठती है…
मैं उसे वापस लेता हूँ
नहीं चाहिए तुम्हारा यह आश्वासन
जो केवल हिंसा से अपने को
सिद्ध कर सकता है।
नहीं चाहिए वह विश्वास,
जिसकी चरम परिणति हत्या हो।
मैं अपनी अनास्था में अधिक सहिष्णु हूँ
अपनी नास्तिकता में अधिक धार्मिक।
अपने अकेलेपन में अधिक मुक्त।
अपनी उदासी में अधिक उदार।
हिंदीतले प्रसिद्ध कवी कुंवर नारायण यांच्या ‘आत्मजयी’ कवितेतल्या या ओळी.
कविता 1965 च्या काळातली. ‘विभागले गेलो तर कापले जाऊ’ आणि ‘एक राहिलो तर सुरक्षित राहु’ अशा अर्थाचे हाकारे उठण्याच्या कितीतरी आधीच्या काळात लिहिली गेलेली.
जे मौलिक असतं ते सर्वकालिक असतं हे ठासून सिद्ध करणारी…
- एक धर्मनिरपेक्ष भारतीय
#ProudToBeAnIndian
Post a Comment