असा एक प्रवास असावा...
जिथे मोकळा श्वास असावा..
आणि विचारांचा विसर पडावा..😊
#विद्यार्थीमित्र
"भीतीची बेडी आणि स्वप्नांची गळचेपी" जगाच्या नजरेची भीती – ही भीती नव्हे, तर एक अदृश्य जळमट आहे, जी मनाच्या अंतःकरणाशी चिटकते. ती भीती आपल्या पायांना बेड्या घालते, विचारांना कोंड…
Whatsapp Button works on Mobile Device only
Post a Comment