🌙 Eid Mubarak to All! ✨
सद्भावना, एकता आणि सामाजिक सौहार्दाचे प्रतीक – ईद..!
द्वेष, भेदभाव आणि मत्सर दूर सारून, प्रेम, समता आणि सहिष्णुतेचा मार्ग अनुसरूया...
आपल्या अनेक पिढ्यांनी जोपासलेल्या हिंदू-मुस्लिम ऐक्याचा वारसा अबाधित ठेवूया.. 🤝
राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्वाचा दीप उजळूया,
विश्वबंधुत्वाच्या गोडव्यात मानवी मूल्ये फुलवूया.
सर्व धर्म, जात आणि समाजाच्या स्नेहबंधनाने एकमेकांना जोडूया.
फेसबुकवरील सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो..! 🌙✨🌹
🇮🇳 जय भारत..जय संविधान🙏🏻
🎓 आपलाच विनम्र स्नेही आणि शुभेच्छूक..🙏🏻
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#EidMubarak #PeaceAndProsperity,#EidMubarak #PeaceAndProsperity #UnityInDiversity #Brotherhood #Harmony #FestiveJoy #SpreadLove #TogetherWeRise #CelebrateUnity
Post a Comment