कोचिंग व्यवसाय क्षेत्रात प्रामाणिक पणे आपलं कार्य केल्याचा हा एक पुरावा...
खाजगी शिकवणी घेणे म्हणजे केवळ नफेखोरी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आपलं सर्वोत्तम आणि समर्पित वृत्तीनं योगदान देऊन विद्यार्थी घडवणे म्हणजे आपण खऱ्या अर्थाने शिक्षक या शब्दाला जागता..
अश्या असंख्या विद्यार्थी आणि पालकांचे आमच्या कडे अनेक प्रेरणादायी दाखले आहेत...
आम्हांस अभिमान ह्या विद्यार्थ्यांवर..
अर्जुन तुला तुझ्या भावी वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा..
तुझाच प्रिय
विद्यार्थी मित्र रफीक शेख सर,परभणी
🙏🏻🎓🙏🏻🎓🙏🏻🎓🙏🏻🎓
Post a Comment