भारतीय राजकारणातील धुरंधर रणनीतीकार..!
इथल्या ओलीस धरलेल्या लोकशाहीला मुक्त करेल असा एक आशा किरण..
प्रस्थापित राजकारण्यांच्या 'घराणेशाही'च्या तंबूत जाऊन बांबु काढुन धडा देणारा हा बाबू..!
येत्या काळात भारतीय राजकारण्यांची प्रखर राष्ट्रवादाची आणि धर्मांधांच्या पोकळ धोरणांची हवा काढणारा नेता..
ममता, केजरीवाल आणि तेजप्रताप यादव यांचं पारडं जड करुन ईतर दोन पर्यायांना तीव्र आव्हान देणारं वादळं..!
राष्ट्रीय राजकारणात स्वतःचं पक्ष काढण्याच्या 'वावटळीत'एक सक्षम पर्याय निश्चित देऊ शकतो..
आता तूच आहेस..!
.... इथल्या युवकांना राजीव गांधींच्या उच्च उदात्त ध्येय दृष्टीकोनातील एक सक्षम भारत देऊ शकेल असा मला विश्वास वाटतो..
जयभारत | जय संविधान
#विद्यार्थीमित्र
Post a Comment