परभणी ने मराठीला काही नवीन शब्द आहेत
* दिमाख खाऊ नको बे*उभे टाकणे**परेशांन होणे*
...
-जगातला कुठलाही प्रॉब्लेम टापरिवार
बसून जो सोडवतो तो परभणीकर
first day first show ज्याची आवड आहे
तो परभणीकर, ही आवड तो जगात
कुठेही जोपास्तो ...
- दुसर्याचा प्रॉब्लेम आपला समजून मदत
करतो (आपला काम सोडून का होईना )....
-जो कधी ही लगबगीत नसतो,
office chya
वेळेवर येणआर्याला काम सोडून
entertain करतो ....
परभणी म्हणजे....
-जिथे लोकांनी ब्रिटीशांच्या 'डझन' ला
देशी 17 चा पर्याय शोधला जगात
कुठेही 17 आंब्याचा हिशोब नाही ती
परभणी .....
-जिथे सर्व जग Globalisation
च्या दिशेने जाताना आहे ती सूत
गिरणी बंद पाडते ती परभणी .....
-जिथे निजामशाहीत बांधलेले roads
पुरातन ठेवा म्हणून जपले आहेत
ती परभणी .....
-जिथे लोक कर भरत नाहीत म्हणून
नगरपालिका काम करत नाही
आणि नगरपालिका काम करत नाही
म्हणून लोक कर भरत नाहीत
ती परभणी .....
-जिथे TALKIES मधे SEAT NO.
नसलेली TICKET देऊन BENCH वर बसवतात
जिथे A/C चा अर्थ फक्त AIR COOL आहे
तेही PICTURE संपायच्या आधी 1 तास
फॅन बंद होतात ती परभणी .....
-जिथे प्रेमाला मुलीचा सोडून सर्व 'कोन 'असतात
मुलीची संमती गृहीत धरली जाते
व प्रेमिक तिला माहीत नसताना आपसात भांडत असतात .
द्वितरफा प्रेम शोधून मिळत नाही.
सगळे SELF DECLARED आशिक असतात ती परभणी .....
-ज्याला 'Matrel 'या शब्दाचा अर्थ
सांगावा लागत नाही
जो पुण्याच्या pan पाट्टीवर जाऊन ही Matrel
द्या म्हणू शकतो तो परभणीकर...
-खरमुरे हा शब्द जर दुसर्या शहरात
ऐकलात तर त्या माणसाला बिनधास्त
विचारा परभणीत कुठे राहतोस बे ?
-रस्त्यावर लहान पोर भांडं करत असतील
व एक कर्ट दुसर्याला 'Agri चे पोर आणून मारतो' अस म्हणल
तर समजा हे परभणीच product आहे.
-जगात लोकांनी प्रियसिला काय काय नावे दिली नाही
पण जो माणूस तिला " सीट" म्हणतो ...
तो भलेही तुम्हाला अमेरिकेत whitehouse मधे जरी भेटला
तरी कुठून आलास विचारू नका
तो दुसर्या गावचा असूच शकत नाही ......
जगात जर्मनी भारतात परभणी
— 😎 Parbhani Rocks, Other Districts Shocks...! 😎
Post a Comment