ज्ञानाचा विस्फोट झाल्यामुळे व जागतिक स्पर्धेमुळे दिवसेंदिवस अभ्यासक्रमांची व्याप्ती वाढत आहे. दर दोन वर्षांनी ज्ञान दुप्पट होत आहे आणि दर वर्षी शिकलेले कालबाह्य होत आहे. काही दिवसांनी पदवी प्रशस्तिपत्रावर 'एक्सपायरी डेट' आल्यास आश्चर्य वाटणार नाही मित्रांनो...
ज्ञानयुगात शैक्षणिक क्षेत्रातील नवं नवे आव्हानें पेलण्यासाठी दिवसेंदिवस स्वतःला update, upgrade आणि upscale करून नित्य नवे कौशल्य हस्तगत केली तरंच शिक्षकीं पेक्षाला योग्य न्याय दिला तरंच मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजचा शिक्षक सक्षम बनेल का?
-एक संवेदनशील आणि प्रयोगशील शिक्षक
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#टीचर
#विद्यार्थीमित्र, #जागृत पालक, #शिक्षणप्रेमी
Post a Comment