🎓 MHT-CET परीक्षेविषयी - अत्यंत महत्वपूर्ण माहिती.. ✍️
MHT-CET ही Engineering, Pharmacy आणि Agriculture अभ्यासक्रमांसाठी आवश्यक आणि महत्त्वाची परीक्षा आहे. ही परीक्षा Maharashtra State Board च्या (State Board) अभ्यासक्रमावर आधारित असून, Physics, Chemistry, Mathematics किंवा Biology या विषयांतील ज्ञान तपासते. Maharashtra मधील प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये, Government Engineering Colleges आणि Private Universities - खाजगी विद्यापिठामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 'MHT-CET' हे प्रवेशद्वार आहे.
🎓 MHT-CET आणि JEE...
JEE आणि MHT-CET या दोन्ही परीक्षा Technical Courses साठी महत्त्वाच्या असल्या तरी त्यांचे स्वरूप भिन्न आहे. JEE मध्ये Conceptual आणि Application-based प्रश्न असतात, तर 'MHT-CET' मध्ये Speed, Accuracy आणि Time Management याला अधिक महत्त्व असते.
✅ Maharashtra मधील 85% Engineering च्या जागा 'MHT-CET' द्वारे आणि उर्वरित 15% 'JEE (Main)' द्वारे भरल्या जातात.
✅ JEE द्वारे 'IIT' किंवा 'NIT' मध्ये प्रवेशासाठी बारावीत किमान 75% गुण आवश्यक असतात, तर 'MHT-CET' साठी हा निकष 45% आहे.
🎓 स्पर्धेची तीव्रता आणि तथ्ये..
'MHT-CET' ही State-Level Competitive Exam आहे. परीक्षेत एकूण 150 Multiple-Choice Questions (MCQs) असतात:
📌 Physics - 50 Questions
📌 Chemistry - 50 Questions
📌 Mathematics / Biology - 50 Questions
✅ या परीक्षेत Negative Marking नसते.
✅ प्रश्नांचे वजन: 11वी - 20%, 12वी - 80%
✅ 'JEE' मध्ये Conceptual आणि Application-based प्रश्न असतात, तर 'MHT-CET' मध्ये Speed आणि Accuracy महत्त्वाची असते.
✅ 'MHT-CET' मध्ये परीक्षेचा कालावधी 3 तास असतो, त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते.
✅ Physics आणि Chemistry चे पेपर एकत्रित 90 मिनिटांसाठी असतात, तर Mathematics किंवा Biology साठी स्वतंत्र 90 मिनिटे दिली जातात.
✅ प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण दिला जातो, त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा.
🎓 'MHT-CET' बद्दलचे गैरसमज..
❌ 'JEE' ची तयारी केल्यास 'CET' चा अभ्यास आपोआप होतो. 👉 दोन्ही परीक्षांच्या Difficulty Level, Exam Pattern, 'JEE' मध्ये Negative Marking आणि Units ची संख्या वेगवेगळी आहे.
❌ 'MHT-CET' चा अभ्यासक्रम Board Exams पेक्षा वेगळा आहे. 👉 'MHT-CET' हा पूर्णतः Maharashtra State Board च्या Syllabus वर आधारित आहे.
❌ फक्त मागील वर्षांचे Papers सोडवणे पुरेसे आहे. 👉 हे उपयुक्त असले तरी, जास्तीत जास्त Mock Tests आणि सखोल सराव आवश्यक आहे.
🔰 तयारीसाठी महत्त्वाचे स्रोत... 👇
📌 60-70 Questions - Textbooks वर आधारित
📌 15-20 Questions - 'NCERT' वर आधारित
📌 10-15 Questions - Sample Questions वर आधारित..
🔰 प्रभावी तयारीचे उपाय...
✅ Planned Study: महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य द्या आणि नियोजनानुसार Regular Practice ठेवा.
✅ Mock Test चा सराव: Time Management सुधारण्यासाठी आठवड्याला किमान एक Mock Test द्या. CET Cell च्या Official Website वर Free Mock Tests उपलब्ध आहेत.
✅ Concepts Clear करा: केवळ Textbooks च नव्हे, तर 'NCERT' आणि मागील वर्षांचे Question Sets यांचा वापर करून Concepts समजून घ्या.
✅ Speed आणि Accuracy वाढवा: Formulas पाठ करा आणि जलद व अचूक उत्तर शोधण्याचा Regular Practice करा.
✅ Full-Length Question Papers सोडवा: Exam Pattern आत्मसात करण्यासाठी Time Limit ठेवून Question Papers सोडवा.
✍️ 'MHT-CET' ही स्पर्धात्मक परीक्षा असली तरी योग्य Strategy, Consistent Practice आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश सहज मिळवता येते मित्रांनो..!
- विविध ज्ञान-स्रोतातून संकलित आणि संपादीत माहिती. ✍️
-संकलक :
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
करिअर मार्गदर्शक आणि शैक्षणिक सल्लागार
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment